
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
श्रीलंकेत 'दितवाह'ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटायला गेलेल्या खैबर-पख्तूनख्वा राज्याचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांच्यावर रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर गुरुवारी धक्कादायक घटना घडली आहे. ...

क्रिकेट :स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: लग्नाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पलाशच्या आईचे महत्त्वाचे विधान ...

व्यापार :दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
Meesho IPO : आयपीओद्वारे पैसे कमवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी आहे. ई-कॉमर्स कंपनी मीशो आता त्यांचा पब्लिक इश्यू लाँच करत आहे. ...

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
Vaibhav Suryavanshi, U19 Asia Cup: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा ...

व्यापार :रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
Reliance Industries GST Notice: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला जीएसटी (GST) विभागाकडून ५६.४४ कोटी रुपये दंड भरण्याचा आदेश मिळाला आहे. ...

वर्धा :प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या एका भाजप उमेदवारावर तीन जणांना प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...

मुंबई :AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
Mumbai Local Fake Pass: अंबरनाथमधील इंजिनिअर पतीसह त्याच्या बँकेत काम करणाऱ्या पत्नीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी बनावट लोकल ट्रेनचा पास बनवला होता. ...

उत्तराखंड :Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
Uttarakhand Elephant Attack News: उत्तराखंडमधील डेहराडून येथील रायपूर ठाणे रोड परिसरात जंगलातून रस्त्यावर आलेल्या हत्तीने कुटुंबावर हल्ला केला. ...

क्राइम :संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
दिल्लीतील एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली. तिचा मृतदेह बागपतमधील जंगलात फेकून दिला. दोघांनी एप्रिलमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. ...

महाराष्ट्र :नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
ज्या 40 नगरपालिका आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे, त्यांच्या निवडणूक निकालांना या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहावे लागेल,असे निर्देश कार्टाने दिले आहेत. ...
